Collector
IPL 2026: शेवटच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघात दोन खेळाडूंची एन्ट्री, असं करण्याचं कारण की… | Collector
IPL 2026: शेवटच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघात दोन खेळाडूंची एन्ट्री, असं करण्याचं कारण की…
TV9 Marathi

IPL 2026: शेवटच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघात दोन खेळाडूंची एन्ट्री, असं करण्याचं कारण की…

Mumbai Indians: आयपीएल 2026 स्पर्धेतून मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आता या स्पर्धेतील शेवटचा सामना वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने एक मोठा निर्णय घेतला आहे. संघात अचानक दोन खेळाडूंची एन्ट्री झाली आहे.

Go to News Site