TV9 Marathi
प्रसिद्ध प्रीमियम मोटरसायकल निर्माता कंपनी ट्रायम्फने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन 'Street Triple 765 RX' ही लिमिटेड एडिशन बाइक लाँच केली आहे.ही बाइक प्रामुख्याने वेगाची आवड असणाऱ्या आणि ट्रॅक रायडिंग करणाऱ्या शौकिनांसाठी डिझाइन करण्यात आली आहे.
Go to News Site