दिल्लीत महाराष्ट्राचा डंका, तब्बल 5 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर, पाहा यादी | Collector
TV9 Marathi
दिल्लीत महाराष्ट्राचा डंका, तब्बल 5 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर, पाहा यादी
संसद रत्न पुरस्कार २०२६ ची घोषणा झाली असून, महाराष्ट्रातील मेधा कुलकर्णी, डॉ. श्रीकांत शिंदे, स्मिता वाघ यांच्यासह ५ खासदारांना हा बहुमान मिळाला आहे. जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी.