Collector
ट्रम्प यांची झोप उडवणारा हल्लेखोर कोण? फोटो आले समोर, जगाला थक्क करणारा होता खतरनाक प्लान | Collector
ट्रम्प यांची झोप उडवणारा हल्लेखोर कोण? फोटो आले समोर, जगाला थक्क करणारा होता खतरनाक प्लान
TV9 Marathi

ट्रम्प यांची झोप उडवणारा हल्लेखोर कोण? फोटो आले समोर, जगाला थक्क करणारा होता खतरनाक प्लान

वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांपैकी एकाची ओळख पटली आहे. त्याचे नाव नासिर बेस्ट असून तो येशू ख्रिस्ताचा अनुयायी होता असे म्हटले जाते. हल्लेखोर व्हाईट हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता, असे वृत्त आहे.

Go to News Site