Collector
त्यावेळी खूपच हिंदू-मुस्लीम..; प्रसिद्ध अभिनेत्याने नाकारलेली ‘छावा’मधील औरंगजेबची भूमिका, आता सांगितलं खरं कारण | Collector
त्यावेळी खूपच हिंदू-मुस्लीम..; प्रसिद्ध अभिनेत्याने नाकारलेली ‘छावा’मधील औरंगजेबची भूमिका, आता सांगितलं खरं कारण
TV9 Marathi

त्यावेळी खूपच हिंदू-मुस्लीम..; प्रसिद्ध अभिनेत्याने नाकारलेली ‘छावा’मधील औरंगजेबची भूमिका, आता सांगितलं खरं कारण

'छावा' या चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारून अभिनेता अक्षय खन्नाने प्रेक्षकांना चकीत केलं होतं. पहिल्यांदाच त्याला अशा भूमिकेत प्रेक्षकांनी पाहिलं होतं. परंतु अक्षय खन्ना या भूमिकेसाठी दिग्दर्शकांची पहिली पसंत नव्हता. त्यांनी त्याच्याआधी रणदीप हुडाला ऑफर दिली होती.

Go to News Site