Collector
ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का, 29 गाड्या, 250 कार्यकर्त्यांसह बडा नेता मुंबईला रवाना | Collector
ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का, 29 गाड्या, 250 कार्यकर्त्यांसह बडा नेता मुंबईला रवाना
TV9 Marathi

ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का, 29 गाड्या, 250 कार्यकर्त्यांसह बडा नेता मुंबईला रवाना

वाशिम जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी आपल्या २५० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.

Go to News Site