70 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय गाणं, जे आजही प्रत्येक मुलगा किंवा मुलगी प्रेमात पडले की गुनगुनतात. या गाण्यामुळे चित्रपट ठरला होता सुपरहिट.