Collector
तो तोच निघाला! स्वत:ला येशू मसिहा समजतो, या आधीही… व्हाइट हाऊसच्या हल्लेखोराबाबतची मोठी अपडेट समोर | Collector
तो तोच निघाला! स्वत:ला येशू मसिहा समजतो, या आधीही… व्हाइट हाऊसच्या हल्लेखोराबाबतची मोठी अपडेट समोर
TV9 Marathi

तो तोच निघाला! स्वत:ला येशू मसिहा समजतो, या आधीही… व्हाइट हाऊसच्या हल्लेखोराबाबतची मोठी अपडेट समोर

अमेरिकेच्या व्हाइट हाऊसबाहेर गोळीबाराने खळबळ उडवली आहे. नसीर बेस्ट नावाच्या हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात तो जखमी होऊन नंतर मरण पावला. धक्कादायक म्हणजे, नसीर स्वत:ला 'येशू मसिहा' समजत होता आणि त्याला मानसिक आरोग्याच्या समस्या होत्या. यापूर्वीही त्याने व्हाइट हाऊसवर हल्ला करण्याची धमकी दिली होती.

Go to News Site