जगासाठी मोठी गुड न्यूज… अखेर इराण सरेंडर… अमेरिकेसाठी घेतला मोठा निर्णय, आता युद्ध संपणार? | Collector
TV9 Marathi
जगासाठी मोठी गुड न्यूज… अखेर इराण सरेंडर… अमेरिकेसाठी घेतला मोठा निर्णय, आता युद्ध संपणार?
Iran Surrender : जगासाठी मोठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. जगाचा जीव भांड्यात पडला आहे. अमेरिका आणि इराणमधील करार जवळपास पूर्ण होत आहे. त्यामुळे जगातील एक युद्ध थांबण्याची चिन्हं आहेत.