Collector
घरात लग्नाची धावपळ, नियतीला मात्र काही दुसरंच मान्य, नवरदेवाचाच हृदयद्रावक मृत्यू | Collector
घरात लग्नाची धावपळ, नियतीला मात्र काही दुसरंच मान्य, नवरदेवाचाच हृदयद्रावक मृत्यू
TV9 Marathi

घरात लग्नाची धावपळ, नियतीला मात्र काही दुसरंच मान्य, नवरदेवाचाच हृदयद्रावक मृत्यू

लग्न म्हटलं की, घरात आनंदाचं आणि धावपळीचं वातावरण असतं. अशात काही अघटीत झालं की मोठा धक्का बसतो... लग्नाला काही दिवस शिल्लक असताना , नवरदेवाचाच हृदयद्रावक मृत्यू झाला. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Go to News Site