Collector
Unseasonal Rain | मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा | Collector
Unseasonal Rain | मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा
TV9 Marathi

Unseasonal Rain | मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या तीव्र उकाड्यानंतर अखेर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई, कोकण, सोलापूरसह राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस पडत असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

Go to News Site