कान्स आणि मेट गालामध्ये जाणाऱ्यांनी उर्फीकडून काहीतरी शिकायला हवे. उर्फी जावेदच्या नवीन ड्रेस पाहून लोकांनी देखील तिच्या क्रिएटिव्हिटीचे केले कौतुक.