विदर्भात उष्णतेची लाट, 24 तासांत 8 जणांचा मृत्यू? संपूर्ण राज्यात खळबळ | Collector
TV9 Marathi
विदर्भात उष्णतेची लाट, 24 तासांत 8 जणांचा मृत्यू? संपूर्ण राज्यात खळबळ
विदर्भात उन्हाचा कहर पाहायला मिळत असून नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्माघाताने ८ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने विदर्भात उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे.