Collector
Crude Oil: डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत… आता मोठे वक्तव्य… पेट्रोल -डिझेलच्या किंमती आपटणार? | Collector
Crude Oil: डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत… आता मोठे वक्तव्य… पेट्रोल -डिझेलच्या किंमती आपटणार?
TV9 Marathi

Crude Oil: डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत… आता मोठे वक्तव्य… पेट्रोल -डिझेलच्या किंमती आपटणार?

Petrol And Diesel Price crash: इराण आणि अमेरिकेत ऐतिहासिक करार जवळपास होण्याच्या मार्गावर आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रप यांनी याविषयीचे संकेत देताच जागतिक बाजारात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. होर्मुज संकट संपल्यास पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Go to News Site