Collector
Ratnagiri Unseasonal Rain | कोकणात मान्सूनपूर्व पावसाची दमदार बॅटिंग! हापूस आंब्याला मोठा फटका | Collector
Ratnagiri Unseasonal Rain | कोकणात मान्सूनपूर्व पावसाची दमदार बॅटिंग! हापूस आंब्याला मोठा फटका
TV9 Marathi

Ratnagiri Unseasonal Rain | कोकणात मान्सूनपूर्व पावसाची दमदार बॅटिंग! हापूस आंब्याला मोठा फटका

राज्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या तीव्र उकाड्यानंतर अखेर मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांना दिलासा दिला आहे. मुंबई, कोकण, सोलापूरसह राज्यातील विविध भागांत पावसाने दमदार आगमन केलं असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

Go to News Site