TV9 Marathi
कडक उन्हाळ्यात उन्हात उभी असलेली कार सुरू करताच लगेच AC चालू करणे चुकीचे मानले जाते. यामुळे कारच्या केबिनमधील कोंडलेली अत्यंत गरम हवा आतल्या आत फिरत राहते. याचा परिणाम केवळ तुमच्या आरोग्यावरच नाही, तर कारच्या इंजिन आणि AC सिस्टीमवरही होऊ शकतो, म्हणून योग्य पद्धत माहीत असणे गरजेचे आहे.
Go to News Site