Collector
NEET पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; अंधश्रद्धेचा क्लास? मोटेगावकरचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल | Collector
NEET पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; अंधश्रद्धेचा क्लास? मोटेगावकरचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल
TV9 Marathi

NEET पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; अंधश्रद्धेचा क्लास? मोटेगावकरचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून समोर आलेल्या शिवराज मोटेगावकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मोटेगावकर हा पुण्यातील ‘रेणुकाई करिअर सेंटर’ (RCC)चा संचालक असून सीबीआयने त्याला या प्रकरणात अटक केली आहे.

Go to News Site