Collector
हॅप्पी बर्थ डे टू यू… अमित ठाकरे यांचा वाढदिवस… शुभेच्छा देण्यासाठी आदित्य ठाकरे शिवतीर्थावर… काय झाली चर्चा? | Collector
हॅप्पी बर्थ डे टू यू… अमित ठाकरे यांचा वाढदिवस… शुभेच्छा देण्यासाठी आदित्य ठाकरे शिवतीर्थावर… काय झाली चर्चा?
TV9 Marathi

हॅप्पी बर्थ डे टू यू… अमित ठाकरे यांचा वाढदिवस… शुभेच्छा देण्यासाठी आदित्य ठाकरे शिवतीर्थावर… काय झाली चर्चा?

Aditya Thackeray wish Amit Thackeray: मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसासाठी उद्धव सेनेचे नेते आणि बंधू आदित्य ठाकरे यांनी शिवतीर्थावर हजरे लावली. त्यांनी अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काय म्हणाले आदित्य ठाकरे?

Go to News Site