आयुष्यात सतत येतायेत संघर्ष! चाणाक्य यांचे ‘हे’ शब्द तुमचं जीवन बदलून टाकतील! | Collector
TV9 Marathi
आयुष्यात सतत येतायेत संघर्ष! चाणाक्य यांचे ‘हे’ शब्द तुमचं जीवन बदलून टाकतील!
आयुष्यात संघर्ष नाही... असा कोणतीच व्यक्ती नाही. काहींचं असं देखील म्हणणं असतं की, आमच्याच आयुष्यात सतत संघर्ष येतात... तर चाणाक्य यांनी सांगितलेल्या काही सवयी बदलल्या तर तुमचं जीवन बदलू शकतं...