Collector
तीन प्रसिद्ध गायकांच्या कारला भीषण अपघात; कार्यक्रम आटपून घरी जात होते अन्.. | Collector
तीन प्रसिद्ध गायकांच्या कारला भीषण अपघात; कार्यक्रम आटपून घरी जात होते अन्..
TV9 Marathi

तीन प्रसिद्ध गायकांच्या कारला भीषण अपघात; कार्यक्रम आटपून घरी जात होते अन्..

तीन प्रसिद्ध गायकांच्या कारचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र तिघांनाही दुखापत झाली आहे. त्यापैकी एकीवर शस्त्रक्रिया झाली असून दुसऱ्या गायिकेवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

Go to News Site