Collector
Prashant Ambi | संजय गायकवाड अडचणीत! न्यायालयाचा मोठा आदेश; पोलीस चौकशीला हिरवा कंदील? | Collector
Prashant Ambi | संजय गायकवाड अडचणीत! न्यायालयाचा मोठा आदेश; पोलीस चौकशीला हिरवा कंदील?
TV9 Marathi

Prashant Ambi | संजय गायकवाड अडचणीत! न्यायालयाचा मोठा आदेश; पोलीस चौकशीला हिरवा कंदील?

कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरून झालेल्या वादात आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रशांत आंबी यांना कथित शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी न्यायालयाने संजय गायकवाड यांच्या पोलीस चौकशीला परवानगी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता कायदेशीर वळण मिळालं आहे.

Go to News Site