Collector
IPL 2026: सचिन तेंडुलकरची अर्जूनला शेवटच्या सामन्यात संधी दिल्यानंतर अशी पोस्ट, म्हणाला की.. | Collector
IPL 2026: सचिन तेंडुलकरची अर्जूनला शेवटच्या सामन्यात संधी दिल्यानंतर अशी पोस्ट, म्हणाला की..
TV9 Marathi

IPL 2026: सचिन तेंडुलकरची अर्जूनला शेवटच्या सामन्यात संधी दिल्यानंतर अशी पोस्ट, म्हणाला की..

Sachin Tendulkar- Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरला अखेर आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने संधी दिली. त्याने लखनौसाठी पदार्पण करताना 4 सामन्यात 36 धावा देऊन 1 गडी बाद केला. त्याच्या या कामगिरीनंतर वडील सचिन तेंडुलकर यांनी एक पोस्ट करत कौतुक केलं आहे.

Go to News Site