नव्या व्हायरसने खळबळ, केंद्र सरकारकडून तडकाफडकी गाईडलाईन्स जारी; नागरिकांना महत्त्वाच्या सूचना! | Collector
TV9 Marathi
नव्या व्हायरसने खळबळ, केंद्र सरकारकडून तडकाफडकी गाईडलाईन्स जारी; नागरिकांना महत्त्वाच्या सूचना!
सध्या जगाने इबोला या विषाणूचा धसका घेतला आहे. कांगो, युगांडा, दक्षिण सुडान या भागात इबोला या विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भारताने मोठा निर्णय घेतला आहे.