Collector
ते फक्त कव्हर पाहतात, प्रस्तावना वाचली असती तरी…संजय गायकवाड यांना अंबादास दानवेंनी डिवचलं! | Collector
ते फक्त कव्हर पाहतात, प्रस्तावना वाचली असती तरी…संजय गायकवाड यांना अंबादास दानवेंनी डिवचलं!
TV9 Marathi

ते फक्त कव्हर पाहतात, प्रस्तावना वाचली असती तरी…संजय गायकवाड यांना अंबादास दानवेंनी डिवचलं!

आमदार अंबादास दानवे यांनी संजय गायकवाड यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी संजय गायकवाड यांना पोलिसांनी अगोदरच बेड्या ठोकायला हव्या होत्या, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Go to News Site