Collector
Girish Mahajan | तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक्की कोणाला? | Collector
Girish Mahajan | तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक्की कोणाला?
TV9 Marathi

Girish Mahajan | तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक्की कोणाला?

राज्यात विधान परिषदेच्या जागावाटपावरून राजकीय हालचालींना वेग आला असून महायुतीतील नेत्यांचे दिल्ली दौरे चर्चेचा विषय ठरत आहेत. मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. विधान परिषदेच्या जागावाटपाबाबत महत्त्वाच्या चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Go to News Site