Collector
मोठी बातमी! कॉक्रोच जनता पार्टीला भारतात आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका, अभिजीत दिपकेंच्या अडचणी वाढल्या, आंदोलन बंद होणार? | Collector
मोठी बातमी! कॉक्रोच जनता पार्टीला भारतात आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका, अभिजीत दिपकेंच्या अडचणी वाढल्या, आंदोलन बंद होणार?
TV9 Marathi

मोठी बातमी! कॉक्रोच जनता पार्टीला भारतात आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका, अभिजीत दिपकेंच्या अडचणी वाढल्या, आंदोलन बंद होणार?

अभिजीत दिपके नावाच्या मराठी तरुणाने सुरू केलेल्या कॉक्रोच जनता पार्टी या आंदोलनाला तरुणाईचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी या पार्टीचं भारतामधील ट्विटर अकाउंट संस्पेड करण्यात आलं होतं, त्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

Go to News Site