Collector
Chanakya Niti : ही पाच कामं कधीच पुढे ढकलू नका, आयुष्यात होईल फार मोठं नुकसान, चाणक्यांनी सांगितला यशाचा मंत्र | Collector
Chanakya Niti : ही पाच कामं कधीच पुढे ढकलू नका, आयुष्यात होईल फार मोठं नुकसान, चाणक्यांनी सांगितला यशाचा मंत्र
TV9 Marathi

Chanakya Niti : ही पाच कामं कधीच पुढे ढकलू नका, आयुष्यात होईल फार मोठं नुकसान, चाणक्यांनी सांगितला यशाचा मंत्र

आर्य चाणक्य हे एक महान विचावंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. वेळेचं महत्त्व समजून सांगताना चाणक्य म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यात अशी पाच कामं असतात जी वेळेतच पूर्ण झाली पाहिजेत, अन्यथा तुमचं आयुष्यात फार मोठं नुकसान होतं आणि तुमच्यावर पश्चतापाची वेळ येते. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Go to News Site