Collector
जिओचा जबरदस्त रिचार्ज प्लॅन, फक्त 198 रुपयांत रोज तब्बल 2 जीबी डेटा; फायदे वाचून चकितच व्हाल! | Collector
जिओचा जबरदस्त रिचार्ज प्लॅन, फक्त 198 रुपयांत रोज तब्बल 2 जीबी डेटा; फायदे वाचून चकितच व्हाल!
TV9 Marathi

जिओचा जबरदस्त रिचार्ज प्लॅन, फक्त 198 रुपयांत रोज तब्बल 2 जीबी डेटा; फायदे वाचून चकितच व्हाल!

जिओच्या पोर्टलवर असाच एक भन्नाट प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत फक्त 198 रुपये आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा, एसएमएसची सुविधा मिळते. विशेष म्हणजे फक्त 198 रुपयांच्या रिचार्जमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो.

Go to News Site