इराणशी करार अंतिम टप्प्यात…आम्हाला घाई नाही, पण वेळ आमच्यासोबत – डोनाल्ड ट्रम्प | Collector
TV9 Marathi
इराणशी करार अंतिम टप्प्यात…आम्हाला घाई नाही, पण वेळ आमच्यासोबत – डोनाल्ड ट्रम्प
इराणसोबत अमेरिकेचा शांतता करार होणार की नाही यावरुन उलट सुलट बातम्या येत असतानाच इराणच्या डीलवरुन अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी रविवारी मोठी घोषणा केली आहे.