Collector
IPL 2026: प्लेऑफमधील जागा पक्की केल्यानंतरही RRचा कर्णधार नाराज, उणीवा दाखवत रियान पराग म्हणाला… | Collector
IPL 2026: प्लेऑफमधील जागा पक्की केल्यानंतरही RRचा कर्णधार नाराज, उणीवा दाखवत रियान पराग म्हणाला…
TV9 Marathi

IPL 2026: प्लेऑफमधील जागा पक्की केल्यानंतरही RRचा कर्णधार नाराज, उणीवा दाखवत रियान पराग म्हणाला…

आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफचे चार संघ ठरले आहे. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करत चौथ्या स्थानावर मोहोर उमटवली. पण या कामगिरीनंतरही राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग नाराज आहे. त्याने सामन्यानंतर उणीवा अधोरेखित केल्या.

Go to News Site