TV9 Marathi
आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफचे चार संघ ठरले आहे. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करत चौथ्या स्थानावर मोहोर उमटवली. पण या कामगिरीनंतरही राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग नाराज आहे. त्याने सामन्यानंतर उणीवा अधोरेखित केल्या.
Go to News Site