Collector
छत्रपती संभाजीनगरमध्ये गोळीबाराचा थरार, वाळू माफियाचा शेतकऱ्यांवर हल्ला; नेमकं काय घडलं? | Collector
छत्रपती संभाजीनगरमध्ये गोळीबाराचा थरार, वाळू माफियाचा शेतकऱ्यांवर हल्ला; नेमकं काय घडलं?
TV9 Marathi

छत्रपती संभाजीनगरमध्ये गोळीबाराचा थरार, वाळू माफियाचा शेतकऱ्यांवर हल्ला; नेमकं काय घडलं?

शेतकरी कृषी पंप चालू करण्यासाठी गेल्यानंतर वाळूमाफियांनी शेतकऱ्यावर गंभीर मारहाण करून त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील बाबुळगाव गोदावरी नदीपात्रात घडली आहे.

Go to News Site