Collector
100 टक्के भारत अमेरिकेवर… डोनाल्ड ट्रम्प यांचा अत्यंत मोठा दावा, चीन, पाकिस्तानला दणका.. | Collector
100 टक्के भारत अमेरिकेवर… डोनाल्ड ट्रम्प यांचा अत्यंत मोठा दावा, चीन, पाकिस्तानला दणका..
TV9 Marathi

100 टक्के भारत अमेरिकेवर… डोनाल्ड ट्रम्प यांचा अत्यंत मोठा दावा, चीन, पाकिस्तानला दणका..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या तूफान चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला मोठा धक्का दिला. नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल भाष्य करत थेट मोठा दावा केला. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगत आहे.

Go to News Site