Collector
डोनाल्ड ट्रम्प यांचा तो एक निर्णय, थेट मुस्लिम देशांमध्ये हाहाकार, दबाव आणत.. | Collector
डोनाल्ड ट्रम्प यांचा तो एक निर्णय, थेट मुस्लिम देशांमध्ये हाहाकार, दबाव आणत..
TV9 Marathi

डोनाल्ड ट्रम्प यांचा तो एक निर्णय, थेट मुस्लिम देशांमध्ये हाहाकार, दबाव आणत..

इराण आणि अमेरिका युद्ध थांबण्याचे संकेत असतानातच डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा डाव टाकला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या डाव्याने मुस्लिम देशांची झोप उडाली. त्यांच्यावर मोठा दबाव टाकण्याचे काम आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केले जात आहे.

Go to News Site