Collector
Ambenali Ghat Accident : 8 मित्र, 800 फूट खोल दरी आणि… दुर्बीणने मृतदेहांचा शोध ! आंबेनळी घाटातील अंगावर काटा येणारं रेस्क्यू ऑपरेशन; मृतांची नावे समोर | Collector
Ambenali Ghat Accident :  8 मित्र, 800 फूट खोल दरी आणि…  दुर्बीणने मृतदेहांचा शोध !  आंबेनळी घाटातील अंगावर काटा येणारं रेस्क्यू ऑपरेशन; मृतांची नावे समोर
TV9 Marathi

Ambenali Ghat Accident : 8 मित्र, 800 फूट खोल दरी आणि… दुर्बीणने मृतदेहांचा शोध ! आंबेनळी घाटातील अंगावर काटा येणारं रेस्क्यू ऑपरेशन; मृतांची नावे समोर

राज्यातील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण स्कॉर्पिओ अपघातात 8 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोकणच्या सफरीवरून परतताना गाडी 1500 फूट खोल दरीत कोसळली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, बचाव पथकांनी दुर्बीणींच्या साहाय्याने मृतदेहांचा शोध सुरू केला आहे. हा अपघात 2018 च्या बस दुर्घटनेची आठवण करून देतो.

Go to News Site