सुप्रिया सुळेंशी सोयरिक जुळताच भाजपने डाव टाकला, व्याही थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, राजकारणात नवा ट्वीस्ट | Collector
TV9 Marathi
सुप्रिया सुळेंशी सोयरिक जुळताच भाजपने डाव टाकला, व्याही थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, राजकारणात नवा ट्वीस्ट
महाराष्ट्रात विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून भाजपचे सह-कोषाध्यक्ष अरुण लाखानी यांचे नाव आघाडीवर आहे.