Yuvraj Singh : त्यांना चपलेनं हाणण्याची वेळ आलीये…IPL च्या 3 खेळाडूंवर भडकला युवराज सिंग | Collector
TV9 Marathi
Yuvraj Singh : त्यांना चपलेनं हाणण्याची वेळ आलीये…IPL च्या 3 खेळाडूंवर भडकला युवराज सिंग
युवराज सिंगने आयपीएल 2026 मधील तीन खेळाडूंवर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. पंजाब किंग्सच्या प्लेऑफमधून बाहेर पडल्याने नाराज युवराजने त्यांना चपलेने मारण्याची कमेंट केली. एवढा का भडकला युवराज सिंग ?