Collector
आंबेनळी घाटातील अपघाताचं कारण आलं समोर, दिवसभर थकल्यानंतर रात्री… पोलिसांची मोठी अपडेट काय? | Collector
आंबेनळी घाटातील अपघाताचं कारण आलं समोर, दिवसभर थकल्यानंतर रात्री… पोलिसांची मोठी अपडेट काय?
TV9 Marathi

आंबेनळी घाटातील अपघाताचं कारण आलं समोर, दिवसभर थकल्यानंतर रात्री… पोलिसांची मोठी अपडेट काय?

रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात मध्यरात्री भीषण अपघात घडला. 8 सातारकर तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांची स्कॉर्पिओ 1000 फूट खोल दरीत कोसळली. दोन दिवस हर्णे बीचवर एन्जॉय करून परतताना चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Go to News Site