Collector
Pune | पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची तोडफोड, पूर्ववैमनस्यातून गोळीबार? | Collector
Pune | पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची तोडफोड, पूर्ववैमनस्यातून गोळीबार?
TV9 Marathi

Pune | पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची तोडफोड, पूर्ववैमनस्यातून गोळीबार?

पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबाराची थरारक घटना घडली आहे कोदवडी फाटा येथील श्रीनाथ हॉटेलमध्ये अज्ञात टोळीने दहशत माजवत गोळीबार केला. या घटनेत हॉटेलमधील वेटरसह एकजण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर नसरापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Go to News Site