Collector
विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजाराचा रेट किती? वडेट्टीवारांनी सांगितला आकडाच; मोठी खळबळ | Collector
विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजाराचा रेट किती? वडेट्टीवारांनी सांगितला आकडाच; मोठी खळबळ
TV9 Marathi

विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजाराचा रेट किती? वडेट्टीवारांनी सांगितला आकडाच; मोठी खळबळ

पुढील महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणे सुरू झाले आहे. या निवडणुकीत आतापासूनच 'नगरसेवक पळवापळवी'चा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विदर्भातील काही नगरसेवक नॉट रिचेबल असून, त्यांना ५-५ लाख रुपये देऊन 'उचलले जात असल्याचा' वडेट्टीवार यांचा दावा आहे. यामुळे निवडणुकीत घोडेबाजार सुरू झाल्याने निष्पक्षता धोक्यात आल्याचे चित्र आहे.

Go to News Site