Collector
“आजी जरा बाजूला व्हा…” एका शब्दाने घात केला, वृद्धेसोबत काही सेकंदात जे घडलं ते पाहून पोलीसही चक्रावले! | Collector
“आजी जरा बाजूला व्हा…” एका शब्दाने घात केला, वृद्धेसोबत काही सेकंदात जे घडलं ते पाहून पोलीसही चक्रावले!
TV9 Marathi

“आजी जरा बाजूला व्हा…” एका शब्दाने घात केला, वृद्धेसोबत काही सेकंदात जे घडलं ते पाहून पोलीसही चक्रावले!

कल्याण स्टेशन परिसरात ७५ वर्षीय वृद्ध आजींना धक्का देऊन १ लाख २० हजारांची सोन्याची बांगडी चोरट्याने लंपास केली. भावाच्या लग्नातील २५ वर्षांची आठवण हिरावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Go to News Site