TV9 Marathi
राज्यातील रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मराठी लिहिता आणि वाचता न येणाऱ्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांचे परवाने येत्या काळात रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा सरनाईकांनी दिला आहे.
Go to News Site