Collector
परप्रांतीयांचे धाबे दणाणले! रिक्षा चालकांना मराठी येतं का? तपासणी सुरु; 15 ऑगस्टनंतर थेट… | Collector
परप्रांतीयांचे धाबे दणाणले! रिक्षा चालकांना मराठी येतं का? तपासणी सुरु; 15 ऑगस्टनंतर थेट…
TV9 Marathi

परप्रांतीयांचे धाबे दणाणले! रिक्षा चालकांना मराठी येतं का? तपासणी सुरु; 15 ऑगस्टनंतर थेट…

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मराठी लिहिता आणि वाचता न येणाऱ्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांचे परवाने येत्या काळात रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा सरनाईकांनी दिला आहे.

Go to News Site