Collector
Photo : एवढा मोठा आंबा कधीच पाहिला नसेल… चक्क माणदेशी हनुमान 2 किलोचा आंबा | Collector
Photo : एवढा मोठा आंबा कधीच पाहिला नसेल… चक्क माणदेशी हनुमान 2 किलोचा आंबा
TV9 Marathi

Photo : एवढा मोठा आंबा कधीच पाहिला नसेल… चक्क माणदेशी हनुमान 2 किलोचा आंबा

सांगलीच्या आटपाडीतील आंबा महोत्सवात 2 किलो वजनाचा 'माणदेशी हनुमान आंबा' चर्चेचा विषय ठरला आहे. शेतकरी चंद्रकांत देवकुते यांनी विकसित केलेला हा विशाल आंबा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. या अनोख्या आंब्यामुळे महोत्सव स्थळी गर्दी वाढली असून, त्याचे वजन आणि आकार सर्वांसाठी कुतूहलाचा विषय बनले आहे.

Go to News Site