Collector
Thane Auto Cheaking | RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न, उत्तर नाही आलं तर….15 ऑगस्टनंतर मोठी कारवाई होणार? | Collector
Thane Auto Cheaking | RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न,  उत्तर नाही आलं तर….15 ऑगस्टनंतर मोठी कारवाई होणार?
TV9 Marathi

Thane Auto Cheaking | RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न, उत्तर नाही आलं तर….15 ऑगस्टनंतर मोठी कारवाई होणार?

मुंबईसह राज्यभरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी आता अधिक कडक करण्यात आली आहे. रिक्षाचालकांना मराठी भाषा येते की नाही, याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे.

Go to News Site