प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या घरावर धाड धाड गोळीबार, पोलिस पोहोचताच… | Collector
TV9 Marathi
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या घरावर धाड धाड गोळीबार, पोलिस पोहोचताच…
प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्माच्या अमृतसर येथील घरावर गोळीबार झाला आहे. दोन अज्ञात व्यक्ती गाडीवर आले आणि त्यांनी कपिलच्या घरावर धाडधाड गोळ्या झाडण्यास सुरुवात केली.