Collector
PWD इंजिनिअरला बायकोने मोलकरणीसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, मेहुण्याकडून भावोजीचं सिक्रेट ओपन | Collector
PWD इंजिनिअरला बायकोने मोलकरणीसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, मेहुण्याकडून भावोजीचं सिक्रेट ओपन
TV9 Marathi

PWD इंजिनिअरला बायकोने मोलकरणीसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, मेहुण्याकडून भावोजीचं सिक्रेट ओपन

ऑक्टोंबर 2025 मध्ये दीवाळीला गौतम मीणा आपल्या कुटुंबासोबत गावी गेला होता. तिथे त्याने घराच्या साफसफाईच्या बहाण्याने मोलकरणीला बोलावलं. अनुने स्वत:च्या घरात सीसीटीव्ही सुद्धा बसवले होते. त्याचा एक्सेस तिच्या मोबाइलमध्ये होता.

Go to News Site