Collector
इंधनाच्या दरात सलग वाढ, खिशाला कात्री लागण्यापूर्वी जाणून घ्या या 10 बजेट कारच्या किंमती | Collector
इंधनाच्या दरात सलग वाढ, खिशाला कात्री लागण्यापूर्वी जाणून घ्या या 10 बजेट कारच्या किंमती
TV9 Marathi

इंधनाच्या दरात सलग वाढ, खिशाला कात्री लागण्यापूर्वी जाणून घ्या या 10 बजेट कारच्या किंमती

गेल्या दहा दिवसांत तिसऱ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीमुळे नवीन कार खरेदी करणाऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. पेट्रोल-डिझेल 5 रुपयांनी तर सीएनजी 4 रुपयांनी महागल्याने खिशावरील ताण वाढणार आहे. अशा कठीण परिस्थितीत, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आम्ही तुम्हाला जबरदस्त मायलेज देणाऱ्या आणि बजेटमध्ये बसणाऱ्या 10 सर्वोत्तम गाड्यांची माहिती आणि त्यांच्या किंमती सांगणार आहोत.

Go to News Site