Collector
सीसीटीव्ही पाहिला आणि धक्काच बसला… मध्यरात्री जे घडलं त्याने शहारेही घाबरल्या; काय केली मागणी? | Collector
सीसीटीव्ही पाहिला आणि धक्काच बसला… मध्यरात्री जे घडलं त्याने शहारेही घाबरल्या; काय केली मागणी?
TV9 Marathi

सीसीटीव्ही पाहिला आणि धक्काच बसला… मध्यरात्री जे घडलं त्याने शहारेही घाबरल्या; काय केली मागणी?

गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे काँग्रेस नेत्या उषा शहारे यांच्या घरी मध्यरात्री 9-10 सशस्त्र संशयितांनी धाडसी शिरकाव केला. 90 मिनिटे चाललेला हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Go to News Site