Collector
Mumbai Fuel Crisis | चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा राजधानी मुंबईपर्यंत | Collector
Mumbai Fuel Crisis | चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा राजधानी मुंबईपर्यंत
TV9 Marathi

Mumbai Fuel Crisis | चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा राजधानी मुंबईपर्यंत

इराण-अमेरिका संघर्षामुळे जागतिक स्तरावर उर्जेचं मोठं संकट निर्माण झालं असून त्याची झळ आता भारतातही तीव्रपणे जाणवू लागली आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग चार वेळा वाढ करण्यात आली असून देशात इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या वाढत्या संकटामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गालाही मोठा फटका बसत आहे.

Go to News Site